Ferfar #1453 · टिंघरी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- आकाश सुधीर साळवे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक टिंघरी शाखा, टिंघरी ता मालेगाव नाशिक
लिहुन देणार : योगेश गोपीनाथ आहिरे रा. टिंघरी ता मालेगाव नाशिक
बाजूस दाखल गटावर लिहून देणार यांनी कॅनरा बँक टिंघरी शाखा, टिंघरी ता मालेगाव नाशिक दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 5 क्षेत्र 1.20 वर रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखलकरणेबाबत श्री. योगेश गोपीनाथ आहिरे रा.टिंगरी ता. मालेगाव जि. नाशिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. बँक व्यवस्थापक कॅनरा बँक टिंघरी, शाखा टिंगरी, ता. मालेगाव जि. नाशिक यांचे कडील पत्र दिनांक 28 /10/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला असे वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..