सातबारा Watch

← दहिदी

Ferfar #3485 · दहिदी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
88/2, 89/1, 89/2
Talathi
आकाश सुधीर साळवे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 सदरील लिहून देणार कलाबाई तुकाराम विचकुले व दगडु तुकाराम विचकुले यांच्या मालकीचे वरील गट नं. 88/2 पैकी, गट नं. 89/2 व गट नं. 89/1 पैकी लिहून देणार याच्या हिश्यामधुन लिहून घेणार तात्या दामु बिचकुले, हिलाल रामा बिचकुले, गुंताबाई सखाराम हाके व ताईबाई राजेंद्र सोनवणे यांना जाण्या-येण्यासाठी लिहून देणार यांचा गट नं. 88/2 पैकी कलाबाई तुकाराम बिचकुने यांच्या हिश्यातुन उत्तरबांधालगत पश्चिमेकडून पूर्वेकडे तसेच गट नं. 89/2 मधुन दक्षिणबांधालगत पश्चिमेकडुन पुर्वेकडे विहिरीपर्यंत तसेच गट नं. 89 /2 कलाबाई तुकाराम विचकुले व गट नं. 89/1 पैकी दगडु तुकाराम बिचकुले यांच्या हिश्यातुन पुर्व-पश्चिम मध्यभागातुन दक्षिणेकडून -उत्तरेकडे असा गट नं. 88/2 पैकी, गट नं. 89/2 व गट नं. 89/1 पैकी या गटातुन 10 फुट रुंदीचा बैलगाडी, ट्रॅक्टर व सर्व प्रकारचे चारचाकी अवजड वाहन जाईल रस्ता लिहून घेणार तात्या दामु विचकुले, हिलाल रामा विचकुले, गुंताबाई सखाराम हाके व ताईबाई राजेंद्र सोनवणे यांचा लागुन गट नं. 94 मध्येपर्यंत जाण्यायेण्यासाठी लिहून घेणार व लिहून देणार यांच्यासाठी असा रस्ता सामाईकात वापरासाठी वंशपरंपरागत हक्क दिलेला आहे. तरी त्यास लिहून देणार कलाबाई तुकाराम बिचकुले व दगडु तुकाराम बिचकुने आमची व आमच्या इतर वारसांची कायमस्वरुपी संमती राहिल. तशी गट नं. 88/2 पैकी, गट नं. 89/2 व गट नं. 89/1 पैकी च्या रेकॉर्ड ऑफ राईट 7/12 उताऱ्यावर इतर अधिकारात व फेरफार नोंदीत कायम स्वरूपीची नोंद करण्यात यावी त्यास देखील लिहन देणार आमची व आमच्या वाली - वारसांची कायम स्वरूपी संमती आहे व राहिल. वरील वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारे भुखंडाचे हस्तांतरण होत नसुन सदरचा दस्त वहिवाट वापर रस्ता म्हणुन शेती उपयोगासाठी संमती दिलेली आहे. सदर नोंद सह दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्र.6080/2026 दि. 30.09.2026 ची सूची क्र. 2 आलेवरोन नोंद केली असे.