Ferfar #3486 · दहिदी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- आकाश सुधीर साळवे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र करंजगव्हाण मालेगाव जि. नाशिक
लिहून घेणार : श्रीम. ताईबाई राजेन्द्र सोनवणे रा. मौजे दहीदी ता. मालेगाव जि. नाशिक
बाजूस दाखल गटावर खातेदार : श्रीम. ताईबाई राजेन्द्र सोनवणे रा. मौजे दहीदी ता. मालेगाव जि. नाशिक सर्वे न./गट न. 94 खाता क्र 1435 क्षेत्र 1.20 वर बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव जि. नाशिक यांचेकडून दिनांक 25/07/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 हे फेरफार क्र. 2391 ने घेतलेला बोझा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला AO31/CHARGEREMOVAL/2025-26 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.