Ferfar #3488 · दहिदी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/2/अ
- Talathi
- आकाश सुधीर साळवे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
खातेदार:सोपान बाजीराव वाघ सोपान यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर राजमाने.वि.का.सो.डी.रु. यांचेकडून दिनांक 15/05/2004 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000 दि 15/05/2004 व 5000 दि 15/06/2009 नोंद नंबर 1061 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजमाने.वि.का.सो.डी.रु. सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १९४ दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.