सातबारा Watch

← कंक्राळे

Ferfar #2597 · कंक्राळे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
47/3
Talathi
रोहुल बाळु पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : मा. उप अधीक्षक भुमी अभिलेख मालेगाव आदेश क्रमांक : क्र/शिरस्ते/पोख/लागवड /कजाप/क्र.2239/2026 आदेश दिनांक : 29/09/2026 कजाप वरून बाजुस दाखल ग.न.47/3 पोख क्षेत्र 0.95 पैकी क्षेत्र 0.67 चे पोट खराब वर्ग अ मधील क्षेत्र लागवडीखालील आनलेने सदर गटाचे क्षेत्रात खालीलप्रमाणे दुरुस्ती केली आहे. ग.न. क्षेत्र पोख आकार 47/3 2.16 0.28 2.32 वरीलप्रमाणे गटाच्या क्षेत्रात दुरुस्ती केली आहे.गावी नोंद मा. उप अधीक्षक भुमी अभिलेख मालेगाव यांचे कडील कजाप लगत मे तहसीलदार सो मालेगाव यांचेकडील क्र जमा 1/कावी/881/2026 दि.05/10/2026 वरून नोंद केली आहे.