सातबारा Watch

← कंक्राळे

Ferfar #2606 · कंक्राळे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
45, 70/2
Talathi
रोहुल बाळु पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : ॲक्सीस बँक लि. , शाखा- मालेगांव लिहून घेणार : साहेब राव आप्पा खांडेकर बाळकृष्ण आप्पा खांडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : दिनांक 13/02/2024 रोजी ॲक्सीस बँक लि. , शाखा- मालेगांव साहेबराव आप्पा चा बाळकृष्ण आप्पा खांडेकर यांच्या नावे र.रु.539100/- कर्ज. - 2404 सर्व्हे क्रमांक : 70/2 तपशिल : दिनांक 13/02/2024 रोजी ॲक्सीस बँक लि. , शाखा- मालेगांव साहेबराव आप्पा चा बाळकृष्ण आप्पा खांडेकर यांच्या नावे र.रु.539100/- कर्ज. - 2404 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच गहाणमुक़्त दस्त 6825/दि 26/10/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्रमांक दोन वरून नोंद केली आहे.