Ferfar #5112 · करंजगव्हाण
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहुन देणार : एच.डी.एफ.सी.बँक.मालेगाव
लिहुन घेणार : दिनेश मनोहर पाटील व इतर
यांनी सर्व्हे क्रमांक 180/1 व 215/2 वर फेरफार क्रमांक 3943 ने घेतलेला बोजा एच.डि.एफ.सि.बेंक लि.शाखा मालेगाव गहानखत बोजा र. रु. 667000/-08/07/2020 मनोहर सिताराम पाटिल वदिनेश मनोहर पाटिलकरिता
सर्व्हे क्रमांक 180/1 व 215/2 वर फेरफार क्रमांक 4779 ने घेतलेला बोजा प्रमाणे किशोर मनोहर याळीज ,दिनेश मनोहर पाटील ,भरत मनोहर याळीज ,सुरेखा मनोहर याळीज यानी एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा-मालेगांव ,एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा- मालेगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000.00 कर्ज घेवून गहाणखत गहाणमुक्त(रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज)दस्त क्रमांक MLG2-6239-2026 करून परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.