सातबारा Watch

← डाबली

Ferfar #3310 · डाबली

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
284/2, 291, 298, 299
Talathi
मोहित दिगंबर ब्राहीकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , मालेगाव लिहून देणार : तुळशिराम देवमन वाघ रा. डाबली यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 246 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 291, 298, 299, 284/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.