Ferfar #4430 · वजिरखेडे
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026लिहून देणार : कॅनरा बँक शाखा दरेगाव (सिंडीकेट बँक , दरेगाव )
लिहून घेणार : सरला चिलिया बोरसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 539 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगाव कर्ज र.रु. 100000/-दि.02/13 - 2000
सर्व्हे क्रमांक : 539 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगाव कर्ज र.रु. 800000/- दि.16/04/10 सरला साठी - 2203
सिंडीकेट बॅक शाखा दरेगाव कर्ज र.रु. र.रु.1050000/-दि.07/03/07 - 2203
सर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगांव कर्ज र.रु. 100000/-दि.03/12/2013 - 2000
सर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगांव कर्ज र.रु. 1050000/-दि.06/03/07 - 2203
सर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगांव कर्ज र.रु. 800000/- दि.29/1/10 सरला - 2384
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक मालेगाव वर्ग-2 यांचे कडेस रिकनव्हेन्स दस्त सूची क्र.2 दस्त क्र.6159/2026 दि.01/10/2026 रोजी करून दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. रिकनव्हेन्स सूची क्र.2 वरून नोंद केली असे.