Ferfar #4435 · वजिरखेडे
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक क्र.जमा-1/कावि/200/2026
आदेश दिनांक : 27/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सरला सुभाष सोनवणे व इतर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सरलाबाई सुभाष पाटील ऐवजी सरला सुभाष सोनवणे, नितीन सुभाष पाटील ऐवजी नितीन सुभाष सोनवणे व अनिल सुभाष पाटील ऐवजी अनिल सुभाष सोनवणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मालेगांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जमा-1/कावि/200/2026 दि.27/10/2026 प्रमाणे तसेच त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक ऑक्टोंबर 2-8 2025 मधील नोंदणी क्र. 25242632, 25243111 क्र.25241730 अन्वये सरलाबाई सुभाष पाटील ऐवजी सरला सुभाष सोनवणे, नितीन सुभाष पाटील ऐवजी नितीन सुभाष सोनवणे व अनिल सुभाष पाटील ऐवजी अनिल सुभाष सोनवणे असे नावात दुरुस्ती करणे बाबत अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणे मा.तहसीलदार मालेगांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जमा-1/कावि/200/2026 दि.27/10/2026 च्या आदेशाने फेरफार केला असे .