Ferfar #4495 · वडगांव
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
मौजे वडगाव येथील गट नंबर २४६/ब व २४७/ब वरील खातेदार राजाराम विश्वनाथ देवरे,आनंदा विश्वनाथ देवरे,दादाजी विश्वनाथ देवरे(खाते नंबर ७३४) यांनी आपल्या नावावरील मौजे वडगाव ता.मालेगाव येथील
गट नंबर २४६/ब क्षेत्र 01हे.१0आर पो.ख.क्षेत्र 0 हे.0.050आर आकार 3 रु 19 पै व
गट नंबर 247/ब क्षेत्र 0हे.85 आर पो.ख.क्षेत्र 0 हे.0.आर आकार 1 रु 96पै
हि जमीन दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5755/2026 दिनांक 18/09/2026 नुसार
कुटुंबात खालील प्रमाणे वाटप करून घेतली.
1) राजाराम विश्वनाथ देवरे यांचे वाटणीस आलेली मिळकत गट नंबर २४६/ब मधील क्षेत्र 0हे. 37 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.02आर आकार 1 रु 06पै. व
गट नंबर 247/ब यापैकी क्षेत्र 0हे. 28आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.0आर आकार 0 रु 65पै
2) आनंदा विश्वनाथ देवरेयांचे वाटणीस आलेली मिळकत गट नंबर २४६/ब यापैकी क्षेत्र 0 हे.37 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे02आर आकार 1 रु 07पै.व
गट नंबर 247/ब यापैकी क्षेत्र 0हे. 28 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.0आर आकार 0 रु 65पै
3) दादाजी विश्वनाथ देवरे यांचे वाटणीस आलेली मिळकत गट नंबर २४६/ब यापैकी क्षेत्र 0हे. 36 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.01आर आकार1 रु 06पै. व
गट नंबर247/ब यापैकी क्षेत्र 0हे. 29 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.0आर आकार 0 रु 66पै
२४६/ब वरील वाटणीधारकांचा सदर गटावरील विहिरीत हिस्सेराशीप्रमाणे पाणी घेण्याचा मालकी हक्क राहील व २४७/ब वरील वाटणीधारकांचा सदर गटावरील विहिरीत हिस्सेराशीप्रमाणे पाणी घेण्याचा मालकी हक्क राहील
दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5755/2026 दिनांक 18/09/2026 रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.