Ferfar #4499 · वडगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 247/ब
- Talathi
- महेश कैलास गडाख
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
खातेदार:आनंदा विश्वनाथ देवरे ,राजाराम विश्वनाथ देवरे ,दादाजी विश्वनाथ देवरे,नानाजी रामभाऊ देवरे
यांनी बाजूस दाखल गटनंबर २४७/ब वर जमिनीवर दरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली ता मालेगाव जी नाशिक यांचेकडून दिनांक 05/05/2011 रोजी व १२/04/२०१३ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 8,00,००० पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.