Ferfar #4501 · वडगांव
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या ता मालेगाव (नाशिक), वडगाव
लिहुन घेणार : साखरचंद तानाजी मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक 530 वर फेरफार क्रमांक 2745 ने घेतलेला बोजा वडगाव वि.का.स.सो.डि.र.रु.१५००००/-दि २७/६/२०१० साखरचंद मोरेसाठी वडगाव वि.का.स.सो.डि.र.रु.२०००००/-दि १२/४/२०१४ साखरचंद तानाजी मोरे पीककर्ज वडगाव वि.का.स.सो.डि.र.रु. २७२०००/-दि २७/१२/२०१० +१३६००० /-२४/१२/२०१० नजर गहाण साखरचंद मोरेसाठी
तसेच यांनी सर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : वडगाव वि.का.सो.डि.रु. 136000/- दि.24/12/10 - 2404
सर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : वडगाव वि.का.सो.डि.रु. 272000/- दि.27/12/10 म मु पाईप लाईन साठी - 2409
सर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : वडगाव वि.का.सो.डि.रु. २०००००/-दि १२/०४/२०१४ - 2745
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.