Ferfar #6156 · दसाने
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 355/2/अ
- Talathi
- राहुल रघुनाथ खांडेकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र./जमा-1/कावि/ई ऑफिस- 3557368/2026 मालेगाव
आदेश दिनांक : 19/08/2026
मा.उपविभागीय अधिकारी सो मालेगाव यांचेकडील संदर्भीय आदेश क्र./जमा-1/कावि/ई ऑफिस- 3557368/2026 मालेगाव दि. 19/08/2026 लागत उपअधीक्षक भुमि अभिलेख मालेगाव यांचे कार्यालातील क्र./शिरस्ते/पो.ख./लागवड/क.जा.प.क्र.2122/2026 मौजे दसाने मालेगाव दि. 15/09/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे दसाने येथील खालील नमुद गट नंबरचे पोटखराब वर्ग अ या क्षेत्राचा लागवडी योग्य क्षेत्रात समावेश केल्या बाबत आदेशित झालेवरून सदर गट नंबरचे खालीलप्रमाणे कमी जास्त पत्रक लागू झाले
1) नितीन शाहू दाणे गट क्र.355/2/अ दुरुस्तीपूर्वी क्षेत्र 0.37 हे.आर ,0.23 हे.आर पो.ख.0.54रु.पै.आकार लागवडी खाली आणलेले पो.ख.वर्ग अ क्षेत्र 0.20 हे. आर , दुरुस्ती नुसार क्षेत्र 0.57 हे.आर ,0.03 हे. आर पो.ख.0.83 रु.पै.आकार
अशाप्रमाणे दुरुस्ती बाबत आदेश झाल्याने आदेशावरून पोटखराब दुरुस्तीसाठी नोंद केली असे.