Ferfar #973 · मोहपाडे
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौजे टोकडे,मोहोपाडे ता. मालेगाव, जि. नाशिक येथील उदासीन पंचायतीचा बडा आखाडा, टोकडे या पवित्र धार्मिक स्थळाच्या सेवेसाठी सन १९३४ पासून देण्यात आलेल्या धार्मिक इनाम/देवस्थान स्वरूपाच्या जमिनींचे संरक्षण करण्याबाबत तसेच सदर जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर विक्री व गहाण व्यवहारास प्रतिबंध करणारी नोंद घेण्याबाबत उपविभागीय अधिकारी, मालेगाव उपविभाग, मालेगाव यांच्या कार्यालयाकडील जा.क्र./कावि/जमीन/ई टपाल/42/2026 , दिनांक 18/09/2026 च्या पत्रानुसार सदर नोंद घेण्यात येत आहे.
त्यानुसार मौजे टोकडे येथील संबंधित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्क सदरी विक्री व गहाण व्यवहारास प्रतिबंध असल्याची नोंद घेण्यात आली .