Ferfar #3786 · जळकु
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- दिनेश त्रंबक मोरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : देवारपाडे वि.का.से.सोसा.मर्या.ता,मालेगाव
लिहून घेणार : पुंजाराम नथु काशिद.
मौजे. जळकु.
वरील देवारपाडे वि.का.से.सोसा.मर्या.ता,मालेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज
गट नं. – 24 , (फे.क्र.2171,2203,2208,2828) पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवारपाडे वि.का.से.सोसा.मर्या.ता,मालेगाव यांचेकडील पत्र दि.19/02/2026 वरुन७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.