सातबारा Watch

← गुगुळवाड

Ferfar #2235 · गुगुळवाड

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
शुभम नामदेव शिरोळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार :- स्टेट बँक ऑफ इंडिया झोडगे शाखा, लिहून घेणार :- बापू बाजीराव राऊत यांनी मौजे गुगुळवाड ता.मालेगाव येथील गट नं 146 यावर मिळकतीवर पिक कर्ज रक्कम रुपये 112000/- चा बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया झोडगे शाखा यांचेकडील दिनांक 12/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून वरील नमूद 7/12 च्या इतर अधिकारात पिक कर्ज रक्कम रु. 112000/- चाबँकेचा बोजा दाखल केला असे.