सातबारा Watch

← पळासदरे

Ferfar #2186 · पळासदरे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2, 93/2
Talathi
शुभम नामदेव शिरोळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा लिहून घेणार : पंचगंगा नागरी सहकारी पथसंस्था मर्यादित छत्रपती सांभाजीनगगर लिहून देणार : राजेंद्र दत्तात्रेय येवले व सौ नंदाबाई राजेंद्र येवले रा. पळासदरे यांनी दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/2,36/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंचगंगा नागरी सहकारी पथसंस्था मर्यादित छत्रपती सांभाजीनगगर यांचेकडील पत्र क्रमांक 78/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.