सातबारा Watch

← दहीकुटे

Ferfar #1030 · दहीकुटे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/1, 45/2
Talathi
दिनेश त्रंबक मोरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : IDBI बँक शाखा शाखा,ता.मालेगाव. लिहून घेणार : महादू रामभाऊ सुर्यवंशी व दत्तात्रय रामभाऊ सुर्यवंशी मौजे. दहीकुटे. वरील IDBI बँक शाखा शाखा,ता.मालेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज अनुक्रमे गट नं. – 44/1,45/2 रु.2,55,000/-, रु.2,80,000/- व गट नं. – 44/1,45/2 रु.2,55,000/-, रु.2,80,000/- पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत IDBI बँक शाखा शाखा,ता.मालेगाव यांचेकडील पत्र दि.6/10/2026 वरुन७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.