Ferfar #5029 · चिखलओहोळ
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 289/1/2/ब
- Talathi
- वनिता रमेश झाडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
बाळासाहेब बाबुराव मगरे रा. चिखलओहोळ(खाता क्रमांक4263669) यांचे गट/सर्व्हे क्रमांक289/1/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी क्षेत्र तसेच सदर गटात असलेल्या विहिरीमधील संपूर्ण पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह व विहिरीच्या सामाईक मालकीसह हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेंद्र लक्ष्मण माळी , (खाता क्रमांक :-4264035)गट/सर्व्हे क्रमांक 289/1/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1346 दिनांक 12/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000 घेऊन खरेदी दिली. लिहून घेणार यांच्या नावे मौजे सायगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव यथील गट.नं.204/1/ब मध्ये शेतजमीन आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.