Ferfar #1639 · नाळे
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा- सोयगांव, मालेगांव
गहाणखत लिहुन देणार : दिलीप तुकाराम कोते ,प्रतिभा दिलीप कोते ,वैभव दिलीप कोते रा. नाळे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6658-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1211820.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106, 181, 182/1, 86 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप तुकाराम कोते ,प्रतिभा दिलीप कोते ,वैभव दिलीप कोते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1211820.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.