Ferfar #4252 · दुंधे
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : इंदिरा महिला सहकारी बँक लि.मालेगाव
लिहुन घेणार : मुरलिधर म्हसु वाघ
गट नंबर 386/2, 386/3, वरील इंदिरा महिला सहकारी बँक लि.मालेगाव यांचेकडून दिनांक 09/11/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला तसेच मा सह दु नि.मालेगाव 2 यांचेकडील रिकनव्हेस दस्त क्रं MLG2- 6694 दि 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गावी सूची 2 वरून नोंद केली असे.