सातबारा Watch

← दुंधे

Ferfar #4253 · दुंधे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 11/अ, 11/ब, 13, 14, 15, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
Talathi
सुजाता शिवाजी उशिरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : एच.डी.एफ.सी. बँक लि.मालेगाव लिहुन घेणार : कमल केदा बागुल गट नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,10,11अ ,11ब, 13, 14, 15 वरील एच.डी.एफ.सी. बँक लि.मालेगाव यांचेकडून दिनांक 18/08/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच मा सह दु नि.मालेगाव 2 यांचेकडील रिकनव्हेंस दस्त क्रं MLG2- 6567-2026 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.