सातबारा Watch

← रावळगांव

Ferfar #4710 · रावळगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
सुजाता शिवाजी उशिरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमाक/जमा 2 /कावि/खंडकरी/34/2026 आदेश दिनांक : 13/10/2026 श्री.योगेश भिला चव्हाण व इ. रा.रावळगाव ता.मालेगाव जि.नाशिक यांनी त्यांचे नावे असलेले मौजे रावळगांव ता.मालेगाव येथील गट नं.96 पैकी क्षेत्र 1.29 हे. आर,आकार 2.76रु. ही जमिन शासन परिपत्रक क्र-मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08 फेब्रुवारी 2024 नुसार भोगवटदार वर्ग -2 मधुन भोगवटदार वर्ग -1 करणेबाबत मा.तहसिलदार सो,मालेगाव जि.नाशिक यांचेकडेस दिनांक 10/09/2026 रोजी अर्ज केला होता.सदर अर्जाचे अनुषंगाने मा. तहसिलदार सो,मालेगाव जि.नाशिक यांचेकडील आदेश क्र. तहसिल कार्यालय मालेगाव,क्रमाक/जमा 2/कावि/खंडकरी/34 /2026 दिनांक 13/10/2026 प्राप्त झाला. सबब सदर गट नं 96 चे श्री.योगेश भिला चव्हाण व इ. रा.रावळगाव यांचे क्षेत्र भोगवटदार वर्ग -2 मधुन भोगवटदार वर्ग -1 करण्यात आले असुन त्या ग.नं चे इतर अधिकारात “श्री योगेश भिला चव्हाण व इ. गट नं.96 पैकी क्षेत्र 1.29 हे. आर,आकार 2.76 रु हि मिळकत भो.वर्ग-1 म्हणुन धारण करतील” असा शेरा घेतला आहे.सदर नोंद हि मा तहसीलदार सो.मालेगाव यांचा आदेश क्रमांक/जमा 2/कावि/खंडकरी/34/2026 दिनांक 13/10/2026 आल्यावरून घेतली असे