सातबारा Watch

← अजंग

Ferfar #5719 · अजंग

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
224/2
Talathi
नागेश बाबुराव खंदारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026 तुकाराम लाला सोनवणे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अजंग विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि अजंग ता.मालेगांव यांचेकडून पुढीलप्रमाणे घेतलेले कर्ज " दिनांक 19/08/2020 रोजी अजंग वि.का.से.सो.लि. चा तुकाराम लाला सोनवणे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज " परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अजंग विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि अजंग यांचेकडील पत्र दि.01/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.