Ferfar #5727 · अजंग
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1/4/3/64
- Talathi
- नागेश बाबुराव खंदारे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनांन्स लिमिटेड, शाखा- मालेगांव ता.मालेगाव, जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र उत्तमराव धनगर, शुभांगी रविंद्र धनगर, यश रविंद्र धनगर यांनी सह दुय्यम निबंधक मालेगाव 2 जि.नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 6985-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1627585.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/1/4/3/64 क्षेत्र 0.6500 आर चौमी वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र उत्तमराव धनगर यांनी अर्ज, दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1627585.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.