Ferfar #5731 · अजंग
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 369/अ
- Talathi
- नागेश बाबुराव खंदारे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
ललिता विजय पवार यांनी मौजे अजंग येथील गट नं. 369/अ या जमिन मिळकतीवर बॅक ऑफ़ महाराष्ट्र शाखा अजंग-वडेल ता.मालेगाव यांचेकडून दिनांक 31/12/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000/- हे PAHSKY कर्जमुक्ती योजने अंतर्गत परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅक ऑफ़ महाराष्ट्र शाखा अजंग-वडेल ता.मालेगाव जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक -AX31/No Dues/MKCC/2026-27 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.