Ferfar #2350 · काष्टी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- नागेश बाबुराव खंदारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
उज्वला यशवंत पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर टोकडे विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि टोकडे ता.मालेगांव जि.नाशिक यांचेकडून पुढीलप्रमाणे घेतलेले कर्ज "टोकडे वि.का.से.सो.र.रु.50000/- दि.07/09/2009 उज्वला यशवंत पवार साठी ( 1169 )" परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत टोकडे विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि टोकडे ता.मालेगांव यांचेकडील पत्र दि.25/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.