सातबारा Watch

← काष्टी

Ferfar #2351 · काष्टी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
197, 226
Talathi
नागेश बाबुराव खंदारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 दिनेश कन्हय्यालाल अग्रवाल यांनी असा अर्ज दिला की, मौजे काष्टी येथील जमिन मिळकत गट नं.197 व 226 चे 7/12 वर फेरफार नोंद क्र.1127 नुसार ओम दिनेश अग्रवाल व चंचल दिनेश अग्रवाल यांस अ.पा.क म्हणुन वडील नामे दिनेश कन्हैयालाल अग्रवाल यांचे नाव दाखल झालेले आहे. सबब ओम दिनेश अग्रवाल व चंचल दिनेश अग्रवाल हे आज रोजी सज्ञान झालेले असलेने अर्ज, प्रतिज्ञापत्र, आधार कार्डची नक्कल व फेरफार नोंद क्र.1127 चे नकलेवरून अ.पा.क म्हणुन वडील नामे दिनेश कन्हय्यालाल अग्रवाल हा असलेला शेरा कमी केला असे.