Ferfar #4893 · निळगव्हाण
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/1/अ/1/1/38
- Talathi
- नागेश बाबुराव खंदारे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : अल्टम क्रेडो होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, शाखा मालेगांव ता.मालेगांव जि.नासिक
गहाणखत लिहुन देणार : शशिकला ज्ञानेश्वर तनपुरे, कर्ज घेणार प्राजक्ता ज्ञानेश्वर मोरे यांनी सह दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6151-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 626925.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1/अ/1/1/38 चे क्षेत्र 0.6907 आर.चौमी वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकला ज्ञानेश्वर तनपुरे, कर्ज घेणार प्राजक्ता ज्ञानेश्वर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 626925.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.