Ferfar #4898 · निळगव्हाण
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/3/2
- Talathi
- नागेश बाबुराव खंदारे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहुन देणार:-
श्री.संकेत डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1) श्री.दिपक नेमीचंद मोदी 2) श्री.राजेंद्र मधुकर भामरे , यांचे स्पेशल मुखत्यार म्हणुन चेतन कैलास जाधव (खाता क्रमांक:-1355) यांचे गट क्रमांक- 97/3 प्लाँट नं.2, क्षेत्र 3631.67 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री संकेत गार्डन फेज-1 या इमारतीतील विंग सी मधील फोर्थ फ्लोअरवरील युनिट नं. 404, क्षेत्र 57.10 चौ.मी. कार्पेट हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुमित किशोर कुवर (खाता क्रमांक :-3362 ) यांना सह दु.नि. मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3777/2026 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.