सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #4159 · पिंपळगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
353/2
Talathi
अनुप शशिकांत परदेशी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार- १. सखाराम उखा पवार, वय. ६५ वर्षे,२. वाल्मिक हिरामण पवार वय-५८ वर्षे.३. गिरीधर हिरामण पवार, वय-५१ वर्ष, ४. रविंद्र हिरामण पवार, वय-४८ वर्षे,यांचेकडील प्राप्त अर्ज, जबाब, प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे अन्वये मौजे पिंपळगाव . येथील ग. नं. 353/२ या गटावरील इतर अधिकारात नंदलाल कन्हैयालाल मारवाडी रु. 98/- दि.21/02/62 (१) हा अवार्ड बोजा जुनी फेरफार नोंद क्र. 1 प्रमाणे 64 वर्ष जुना दाखल असून तो महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचे कडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 मंत्रालय मुंबई दिनांक 30/04/2025 तसेच मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडील पत्र क्र. संकीर्ण/2021/भूसुधार-02/प्र.क्र.22997/जा.क्र.17085 दि.06/08/2021 चे परिपत्रकाप्रमाणे सदर गटांवरील इतर अधिकारात असलेला अवार्ड नंदलाल कन्हैयालाल मारवाडी रु. रु. 98/- दि.21/02/62 (१) हा अवार्ड बोजा कमी केला असे. तसेच अर्जदार यांनी सदर अवार्ड बोजा कमी केल्यानंतरही सादर बोजाबाबत भविष्यात संबंधितांकडून मागणी झाल्यास ती अवार्ड रक्कम भरण्याबद्दल ते स्वतः जबाबदार असतील याबाबत जबाब व प्रतिज्ञापत्र सादर केले असे.