सातबारा Watch

← बेळगांव

Ferfar #1996 · बेळगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
241
Talathi
आकाश रामकृष्ण सूर्यवंशी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 श्री. आत्माराम आधार अहिरे यांनी अर्ज दिला की, गट नंबर/ सर्वे नंबर 241 वरील खातेदार कै.आधार नामदेव अहिरे हे दिनांक 10/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)अरुणा बाळकृष्ण सोनवणे वय :51 नाते:मुलगी 2)आत्माराम आधार अहिरे वय :61 नाते:मुलगा 3)दगुबाई आधार अहिरे वय :69 नाते:विधवा पत्नी 4)परशराम आधार अहिरे वय :57 नाते:मुलगा 5)लताबाई अशोक पवार वय :59 नाते:मुलगी मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील / नगरपालिका दाखला प्रमाणे नावे वारसाची दाखल केली असे.तसेच ग्राम महसूल अधिकारी पिंपळगाव यांचेकडील वारस नोंद क्रमांक 4122 वरून इतर अधिकारात विहिरीतील हक्कासाठी नवे दाखल केली असे.