सातबारा Watch

← तळवाडे

Ferfar #9862 · तळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
308/2, 314/3
Talathi
राजेंद्र बारकु गुंजाळ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 रेकॉन्वेनोस:-दस्त करून देणार कॅनरा बँक (सिंडीकेट बँक) शाखा तळवाडे ता.मालेगाव तर्फे शाखाधिकारी आकाश भरत निकम यांनी दस्त करून घेणार 1)यशवंत निंबा शिरोळे 2) सयाजी सावळीराम जाधव यांना मौजे तळवाडे शेतजमीन गट न.314/3 क्षेत्र 0.51 हे.आर.व गट न.308/2 क्षेत्र 1.35.हे.आर.या मिळकतीवरील गहाणखत बोजा र.रु.450000/- दि.24/01/2017 रोजीचा बोजा उलट गहाण खत दस्त क्र.2544/2026 (मालेगाव 2)आलेवरून 7/12 वरील बोजा कमी केला असे.गावी सूची क्र- 2 उलट गहाण खत दस्त क्र.2544/2026 (मालेगाव 2) वरून नोंद केली असे.