सातबारा Watch

← पांढरुण

Ferfar #3147 · पांढरुण

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
23/2/ब
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 खातेदार: मंदाबाई चिंतामन बच्छाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा लखमापूर ता. बागलाण यांचेकडून दिनांक 30/06/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 67200.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा लखमापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.