सातबारा Watch

← धवळेश्वर

Ferfar #4260 · धवळेश्वर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
126/1, 126/2
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 खातेदार: नितीन जिभाऊ पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर (गट नं. 126/1 व 126/2) बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी यांचेकडून दिनांक 14/03/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी यांचेकडील पत्र दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. आणि खातेदार: जिभाऊ निंबा पवार व विमलबाई जिभाऊ पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर (गट नं. 126/1) सिध्देश्वर बागाईतदार वि. का. सेवा सह सोसा. लि. आघार बु. ता. मालेगाव यांचेकडून दिनांक 11/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिध्देश्वर बागाईतदार वि. का. सेवा सह सोसा. लि. आघार बु. ता. मालेगाव यांचेकडील पत्र दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.