Ferfar #7002 · आघार बु.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 511
- Talathi
- आकाश रामकृष्ण सूर्यवंशी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
शरद दौलत गवळी रा. आघार बु.(खाता क्रमांक2253) यांचे गट/सर्व्हे क्रमांक511, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जागेवर १ विहीर बांधलेली असून तिच्या संपूर्ण मालकी हक्कासह व विहिरीवर जाणे येण्यासाठी पायवाट रस्ता राहील .
लिहुन घेणार :
भास्कर काशिनाथ निकम , (खाता क्रमांक :-2852)गट/सर्व्हे क्रमांक 511 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6572 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांच्या नावे मौजे आघार बु. येथे गट न.४२९ आहे. तसेच मा.अपर जिल्हाधिकारी सो.मालेगाव यांचेकडील आदेश क्रमांक विहीर परवानगी/एसआर/०७/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ नुसार विहीर खरेदी करण्याची परवानगी घेतलेली आहे. सूची क्रमांक २ वरून नोंद केली असे.