सातबारा Watch

← आघार बु.

Ferfar #7004 · आघार बु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
392
Talathi
आकाश रामकृष्ण सूर्यवंशी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर पूर्व ४०००७५ दिलीप रामदास गोलाईत व रंजनी दिलीप गोलाईत रा. आघार बु. यांनी दिनांक 04/12/2003 प्रमाणे रक्कम रु.२५००० कर्जासाठी जामीन होते. रुपये 100655.00/- कर्जाची नियमित परतफेड न केल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 392 वर बोजा दाखल करणेबाबत म.स.गुळवे वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये यांचेकडील पत्र क्रमांक वि व अ/यशो/कामोठे /६५८/६६०/२०२६-२०२७ दिनांक 0३/10/20२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100655.00/- चा बोजा दाखल केला. ओनलाईन पीडीई व पोस्टाने पत्र आलेवरून कागदपञे दप्तरी दाखल असे.