सातबारा Watch

← दाभाडी

Ferfar #28544 · दाभाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
701/2/30
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- गोकुळ उखा खैरनार (खाता क्रमांक 59745) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 701/2/30, बिगरशेती क्षेत्र 1.5937 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4359 आर.चौ.मी (तीन आर. सी. सी. डुप्लेक्स रो हाऊस मिळकती पैकी मध्य भागातील दुमजली रो हाऊस यूनिट नं. 2 प्लॉट क्षेत्र 43.59 चौ. मी.)हे त्यांनी लिहुन घेणार : करन कैलास विसपुते ,कैलास एकनाथ विसपुते ,जयश्री कैलास विसपुते (खाता क्रमांक :-9156828) गट/सर्व्हे क्रमांक 701/2/30 बिगरशेती क्षेत्र 0.4359 आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5059-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000/- घेऊन खरेदी दिले असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.