Ferfar #28557 · दाभाडी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 701/2/30
- Talathi
- मोहन युवराज वाजे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
गोकुळ उखा खैरनार (खाता क्रमांक 9745) यांचे गट/सर्व्हे क्रमांक701/2/30, बिगरशेती क्षेत्र 1.5937 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5928 आर.चौ.मी (तीन आर. सी. सी. डुप्लेक्स रो हाऊस मिळकती पैकी पूर्वेकडील दुमजली रो हाऊस यूनिट नं. 3 प्लॉट क्षेत्र 59.28 चौ. मी.) हे त्यांनी
लिहुन घेणार :
जय प्रेमराज सैंदाणे ,सुरेखा प्रेमराज सैंदाणे - - -, (खाता क्रमांक :-9156827) ट/सर्व्हे क्रमांक 701/2/30 बिगरशेती क्षेत्र 0.5928 आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5250/206 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2150000/-ऊन खरेदी दिले असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.