सातबारा Watch

← दाभाडी

Ferfar #28559 · दाभाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
698/2/37
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- जिभाऊ रावण शिंदे (खाता क्रमांक 9151844) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 698/2/37 बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी ( उत्तरेकडील दुमजली आर सी सी रो हाउस युनिट नं 2 यांचे प्लॉट क्षेत्र 49 चौ. मी.) हे त्यांनी लिहुन घेणार : अरुण भिकन सूर्यवंशी, (खाता क्रमांक :-9156869) गट/सर्व्हे क्रमांक 698/2/37 बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5272/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.