सातबारा Watch

← दाभाडी

Ferfar #28673 · दाभाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
693/694/44
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 लिहुन देणार:- अंकिता मनोज पाटील ,अश्विनी ज्ञानेश्वर शिंदे ,पोपट शिवराम शिंदे ,मनोज सुदाम पाटील (खाता क्रमांक 9156166) यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. ज्ञानेश्वर जिभाऊ शिंदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक693/694/44, बिगरशेती क्षेत्र 2.0412 आर.चौ.मी या प्लॉट वर बांधण्यात आलेल्या पाच दुमजली रो हाऊस पैकी पूर्वेकडून पाच नंबरचे दुमजली आर सी सी रो हाऊस यूनिट नं 5 यांचे प्लॉट बिगरशेती क्षेत्र 0.3700 आर.चौ.मी (37 चौरस मीटर) हे त्यांनी लिहुन घेणार : जयश्री विशाल निकम ,विशाल अभिमन निकम (खाता क्रमांक :-9156845) गट/सर्व्हे क्रमांक 693/694/44 बिगरशेती क्षेत्र 0.3700 आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6437 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिले असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.