सातबारा Watch

← दाभाडी

Ferfar #28704 · दाभाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
731/30
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 अर्जदार सुरेखा मोहन सोनवणे यांनी मौजे दाभाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 731/30, वर पूर्वी फेरफार क्रमांक 11779 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला अपाक शेरा "दामिनी मोहन सोनवणे, पुनम मोहन सोनवणे, मयुर मोहन सोनवणे यांचे अपाक आई सुरेखा मोहन सोनवणे " कमी करण्याबाबत अर्ज केला असून अर्जदार यांनी दामिनी मोहन सोनवणे ( जन्म दि.22/12/1997), पुनम मोहन सोनवणे (जन्म दि. 25/06/1996), मयुर मोहन सोनवणे (जन्म दि. 03/05/2001) हे आज रोजी सज्ञान असल्याबाबत वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रत, आधार कार्ड ची प्रत आणि प्रतिज्ञापत्र सादर केले वरून अपाक शेरा कमी केला असे.