Ferfar #28721 · दाभाडी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1530/1/1/1
- Talathi
- मोहन युवराज वाजे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : विशेष वसूली अधिकारी श्री महेश को-ऑप बँक लि. नाशिक
आदेश क्रमांक : जा. क्र. एसआरओ/69
आदेश दिनांक : 13/08/2026
मौजे दाभाडी येथील मिळकत गट नं. 1530/1/1/1 क्षेत्र 9300 चौमी. नामे प्रशांत ओंकार पाटील यावर विशेष वसूली अधिकारी श्री महेश को-ऑप बँक लि. नाशिक यांचा महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम 1960 कलम 156 व महाराष्ट्र सह. संस्था नियम 1961 नियम 107 अन्वये स्थावर मिळकत जप्तीचा आदेश : जा. क्र. एसआरओ/69 दिनांक 13/08/2026 आणि मा. विशेष वसूली अधिकारी श्री महेश को-ऑप बँक लि. नाशिक यांचेकडील पत्र क्र एसआरओ/81/26-27 दि. 25/09/2026 तसेच मा. उपनिबंधक सहकारी संस्था(परसेवा) दि. नाशिक जिल्हा नागरी सह. बँक्स असो. लि. नाशिक यांचेकडील दावा क्र 448 बाबत आदेश क्र. श्री महेश को-ऑप बँक लि./क.101/आदेश/2026 दि. 18/05/2026 ची प्रत प्राप्त झालेवरून सदर गट नं. 1530/1/1/1 चे इतर अधिकारात जप्ती आदेश बाबत नोंद केली असे.
मा. विशेष वसूली अधिकारी श्री महेश को-ऑप बँक लि. नाशिक यांचेकडील जप्तीचा आदेश जा. क्र. एसआरओ/69 दिनांक 13/08/2026 आणि पत्र क्र एसआरओ/81/26-27 दि. 25/09/2026 वरून नोंद केली असे.