Ferfar #28725 · दाभाडी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/2
- Talathi
- मोहन युवराज वाजे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
चेतन राजेंद्र निकम ,मंगला राजेंद्र निकम (खाता क्रमांक 55797) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 86/2 पैकी क्षेत्र 6000.00 चौ. मी. यावर बांधण्यात आलेल्या मांगल्यराज एम्पायर बिल्डिंग ए कमर्शियल शॉपिंग, लोजिंग, शॉपिंग सेंटर या इमारतीतील ग्राऊंड फ्लोअरवरील शॉप नं 5 क्षेत्र 18.90 चौ.मी. आणि शॉप नं 6 क्षेत्र 18.90 चौ.मी. असे एकूण कक्षेत्र 37.80 चौ. मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलिमा चंद्रकांत भावसार ( ग्रा. फ्लो. शॉप नं 5 क्षेत्र 18.90 चौ.मी, खाता क्रमांक :-9156870)
निलिमा चंद्रकांत भावसार (ग्रा. फ्लो. शॉप नं 6 क्षेत्र 18.90 चौ.मी, खाता क्रमांक :-9156871)
यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3868/2026 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 951000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.