सातबारा Watch

← दाभाडी

Ferfar #28735 · दाभाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
722/3/9
Talathi
अमोल के पगार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा मालेगांव गहाणखत लिहुन देणार : सुभाष नारायण पवार रा. दाभाडी यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9915-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1215000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 722/3/9 क्षेत्र 0.5322 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष नारायण पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1215000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जघेणार प्रतिभा सुभाष पवार (खाता क्रमांक :- ) , कर्ज घेणार प्रविण सुभाष पवार (खाता क्रमांक :- 9151781) ,