Ferfar #4155 · टेहरे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- विद्याधर विश्वासराव गायकवाड
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026खरेदीने:-
बाजूस दाखल गट नं. 76 या गटातील सामाईक विहिर व विहिरीतील पाण्यात, इलेक्ट्रीक मोटर, पाईपलाईन यात लिहून देणार सुमित राजेंद्र पाटील व अरुणा राजेंद्र पाटील यांचा असलेला सामाईक हिश्शेराशीचा हक्क व अधिकार त्यांनी लिहून घेणार अनुजा पंकज पगार, पंकज शिवाजी पगार, मयुर पोपटराव आहिरराव यांना सह दुय्यम निबंधक मालेगाव -1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.8816-2026 दि.29/09/2026 अन्वये कायम स्वरूपी खरेदी दिल्याने सदरील गट नं. 76 मधील इतर अधिकारात सदर गटातील विहिर व विहिर पाण्यात इलेक्ट्रिक मोटर , पाईपलाईन यात पंकज शिवाजी पगार, अनुजा पंकज पगार,मयूर पोपटराव अहिरराव यांचा कायमस्वरुपी सामाईक हक्क व अधिकार असा शेरा दाखल केला असे.सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.