सातबारा Watch

← टेहरे

Ferfar #4156 · टेहरे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
391
Talathi
विद्याधर विश्वासराव गायकवाड
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 बक्षीसपत्राने व चुकदुरुस्ती पत्राने :- बाजूस दाखल गट नं.391 यांसी संपूर्ण क्षेत्र 1 हे.18 आर,पो.ख. 0 हे.04 आर एकूण क्षेत्र 1 हे.22 आर आकार 2 रु.11 पैसे, लिहून देणार संजय वामन शेवाळे यांच्या हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र तसेच सदरील गटातील स्वतंत्र विहिरीतील व विहिरीतील पाण्यातील,इले.मोटर यातील असलेल्या संपूर्ण हक्कासह तसेच सदरील गटातील लिहून देणार यांच्या असलेल्या इतर संपूर्ण हक्कासह लिहून घेणार प्रसाद संजय शेवाळे यांना सह दु.नि. मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्र.1320/2026 दि.27/02/2026 अन्वये कायमस्वरूपी बक्षीसपत्रान्वये दिले परंतु सदर दस्ताच्या वर्णनात चुकीने बक्षीसपत्राऐवजी खरेदीने दिले असा चुकीचा उल्लेख झाल्याने मौजे टेहरे गट नं.391 यांसी संपूर्ण क्षेत्र 1 हे.18 आर,पो.ख. 0 हे.04 आर एकूण क्षेत्र 1 हे.22 आर आकार 2 रु.11 पैसे, लिहून देणार संजय वामन शेवाळे यांच्या हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र तसेच सदरील गटातील स्वतंत्र विहिरीतील व विहिरीतील पाण्यातील,इले.मोटर यातील असलेल्या संपूर्ण हक्कासह तसेच सदरील गटातील लिहून देणार यांच्या असलेल्या इतर संपूर्ण हक्कासह लिहून घेणार प्रसाद संजय शेवाळे यांना सह दु.नि. मालेगाव 1 यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्र.6355/2026 दि.14/07/2026 अन्वये कायमस्वरूपी बक्षीसपत्रान्वये दिले अशी दुरुस्त नोंद केली असे. सह दु.नि. मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्र.1320/2026 दि.27/02/2026 अन्वये व सह दु.नि. मालेगाव 1 यांचे कडील चूक दुरुस्ती दस्त क्र.6355/2026 दि.14/07/2026 चे सूची क्र. 2 नुसार नोंद केली असे.