सातबारा Watch

← मुंगसे

Ferfar #5135 · मुंगसे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
578/3
Talathi
विद्याधर विश्वासराव गायकवाड
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारीपतसंस्था मर्यादित सोयगांव गहाणखत लिहुन देणार : रघुनाथ हिरामण सुर्यवंशी रा. मुंगसे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6453-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 578/3 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ हिरामण सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.