Ferfar #5140 · मुंगसे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 694
- Talathi
- विद्याधर विश्वासराव गायकवाड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.जमिन/वाटणी/कावि/4/2026
आदेश दिनांक : 11/06/2026
अर्जदार श्री धोंडीराम सुपडू सूर्यवंशी राहणार सवंदगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांनी त्यांच्या मालकीच्या कब्जातील शेत जमिनीची वाटणी होऊन मिळावी म्हणून मा. तहसीलदार सो. मालेगाव यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला असून,
मुंगसे शिवारातील
गट नंबर 694 क्षेत्र 0 हे. 32 आर पोट खराबा 0 हे. 04 आर आकार 1 रुपये 12 पैसे
ही त्यांच्या मालकीच्या कब्जातील शेतजमीन असून मा. तहसीलदार सो. मालेगाव यांच्या कडील आदेश क्रमांक जमीन/वाटणी/कावि/4/2026 दि.11/06/2026 अन्वये व आदेशातील अटी व शर्ती एक ते दहाच्या अधीन राहून खालील प्रमाणे वाटणी केली असे
1 गट नं. 694 पांडुरंग धोंडू सूर्यवंशी यांच्या वाटणीस क्षेत्र 0.16 हे.आर पो.ख. 0.02 आर
2 गट नं. 694 भाऊसाहेब धोंडू सूर्यवंशी यांच्या वाटणीस क्षेत्र 0.16 हे.आर पो.ख 0.02 आर
मा.तहसिलदार सो.मालेगाव यांच्याकडील आदेशावरोन नोंद केली असे.